मुलूंड मध्ये बनावट दांडिया पास विकल्याचा अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये 4 लाख किंमतीचे 225 पास जप्त करण्यात आले आहेत. मुलूंडच्या कालिदास नाट्यमंदिर मध्ये या दांडियाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबई मध्ये बोरिवली, कांदिवली भागामध्येही अनेक लोकप्रिय दांडियांमध्ये अशी फसवणूक झाल्याच्या तक्रारी मुंबई पोलिसांनी दाखल करून घेतल्या आहेत. ‘Farzi’ वेब सीरीज मधून प्रेरणा घेत मुंबईत लोकप्रिय दांडियाचे बनावट पास बनवले; 30 लाख कमावण्याचा प्लॅन करणारे 3 जण अटकेत .
Mumbai, Maharashtra | Mulund Police registered a case of cheating and forgery against an unknown person for allegedly forging the passes of a dandiya event organised at Kalidas Natyamandir in Mulund and putting them up for sale. Around 225 passes worth over Rs 4 lakhs were…
— ANI (@ANI) October 23, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)