मुंबईला पाणीपुरवठा करणारे 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय' ओसंडून वाहण्यास सुरूवात झाली आहे. आज (4 ऑगस्ट 2024) पहाटे 2 वाजून 45मिनिटांनी पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला आहे. धरणाचे दोन दरवाजे १० सेंटिमीटरने उघडले असून त्यातून 706.30 क्युसेक या दराने विसर्ग सुरू आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणार्या 7 तलावांपैकी हा एक मह्त्त्वाचा तलाव आहे. सर्व धरणांमध्ये एकूण 89.10 टक्के जलसाठा आहे. Bhatsa Dam Gate Opens: मुसळधार पावसामुळे भातसासह तानसा, मोडकसागर धरणाचे दरवाजे उघडले; नदीकाठी रहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा (Watch Video) .
पहा पोस्ट
⛈️मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांपैकी एक असलेला 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय' आज (४ ऑगस्ट २०२४) पहाटे २ वाजून ४५ मिनिटांनी पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला आहे. धरणाचे दोन दरवाजे १० सेंटिमीटरने उघडले असून त्यातून ७०६.३० क्युसेक या दराने विसर्ग सुरू… pic.twitter.com/c9szmZJGPt
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 4, 2024
Huge jump in water stocks in lakes supplying to Mumbai from 82% yesterday to 89% today. Total water quantum at 12.89 lakh million litres. pic.twitter.com/myeuyK13lL
— Richa Pinto (@richapintoi) August 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)