तुमची गाडी कधी भररस्त्यात खराब झाली असेल किंवा काही बिघाड झाला असल्यास तुम्ही जवळच्या मेकॅनिकला बोलवून गाडी दुरुस्त करुन घेता किंवा ती गाडी त्या ठिकाणी दुरुस्त होतचं नसेल तर तिला टो करुन तेट गॅरेजमध्ये नेता. पण त्यासाठी फार मोठी उठाठेव करावी लागते म्हणजे तुमची गाडी टो होवू शकते. पण पुणेकरांचा नादचं खुळा. रस्त्यात असाचं एक ऑटो बंद झाल्यावर त्याला मदतीचा हात दिला तो थेट मर्सिडीज वाल्याने. मर्सिडीजने ऑटोला टो करुन नेताचा कोरेगाव पार्क पुणे परिसरातील एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
बस यही देखना बाकी था..
वैसे पुणे मदद करने वालो के लिए जाना जाता है..
मर्सिडीज का तेल खत्म हो गया, ऑटो वाले ने इसे मदद की..#ViralVideos #Viral pic.twitter.com/FcIseHUKr1
— Vivek Gupta (@imvivekgupta) December 15, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)