Goregaon Fire: गोरेगाव पूर्वेकडील फिल्मसिटी रोडवरील रत्नागिरी हॉटेल आणि वाघेश्वरी मंदिराजवळील (Wagheshwari Temple) एका दुकानाच्या तळमजल्यावर भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. सायंकाळी 7:15 वाजता तळमजल्यावरील दुकानांना ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान उपस्थित असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मुंबईतील वाघेश्वरी मंदिराच्या मागे भीषण आग, पहा व्हिडिओ -

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)