Pune: आंबेगाव बुद्रुक येथील अॅस्टोनिया रॉयल येथील दुसऱ्या मजल्यावरील निवासी अपार्टमेंटमध्ये आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार आग विझवण्यात आली आहे. या आगीत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
Pune : Fire Breaks Out In Astonia Royal Society In Ambegaon
Budruk #fire #ambegaonbudruk #ambegaon #pmcfire #punefire #astoniaroyal #firebrigade #fireincident #Pune #firenews pic.twitter.com/06QudmYe99
— Pune Pulse (@pulse_pune) October 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)