प्रख्यात मराठी लेखक शरणकुमार लिंबाळे यांना सनातन या पुस्तकासाठी सरस्वती सन्मान पुरस्कार 2020 जाहीर झाला आहे. 15 लाख रुपये रोख, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. 1991 मद्ये के के बिर्ला फाउंडेशनतर्फे सुरू केलेली सरस्वती सन्मान देशातील प्रतिष्ठित आणि सर्वोच्च साहित्यिक पुरस्कारांपैकी एक म्हणून ओळखली जातो.
Noted Marathi writer Dr Sharankumar Limbale to receive Saraswati Samman 2020https://t.co/sk1M1q35sf
— All India Radio News (@airnewsalerts) March 30, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)