महाराष्ट्रात ऐन सप्टेंबर मध्ये पुन्हा जोरदार पाऊस अनुभवायला मिळत आहे. राज्यात ही पावसाची स्थिती पुढील 48 तास कायम राहणार आहे. मुंबई, कोकण, मराठवाडा, विदर्भ मध्ये काही ठिकाणी जोरदार सरी बरसण्याचा अंदाज आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, 24 व 25 तारखेला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याचा अंंदाज
महाराष्ट्रात पावसाची संततधार : आज आणि उद्या सुद्धा पाऊस : 24 व 25 तारखेला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता ... पुन्हा पाऊस pic.twitter.com/ogs5YRWP5s
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 22, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)