महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाड्यात 2 दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हा पाऊस वीजांसह, ढगांच्या गडगडाटामध्ये बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्रात आकाश ढगाळ राहील. या भागात नागरिकांना थंडी देखील अनुभवता येणार आहे.
AIR News Mumbai ट्वीट
विदर्भात आज आणि उद्या तुरळक ठिकाणी वीजांसह गडगडाटी पाऊस पडण्याचा इशारा #हवामान विभागानं दिला आहे.मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आकाश ढगाळ राहील. कोकण,मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चांगली थंडी जाणवते आहे. #WeatherUpdate
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) January 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)