हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात काही ठिकाणी आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील काही ठिकाणी आज (13 मार्च) उष्णतेची लाटेची शक्यता आहे.तर उद्या वरील ठिकाणांसह पालघर जिल्ह्यातील
काही ठिकाणी उष्णतेची लाटेची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले आहे.
K S Hosalikar ट्वीट
13 Mar: मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील काही ठिकाणी आज उष्णतेची लाटेची शक्यता आहे.
उद्या वरील ठिकाणांसह पालघर जिल्ह्यातील
काही ठिकाणी उष्णतेची लाटेची शक्यता
Possibilities of heat wave at isolated places in Mumbai Thane Raigad nxt 2 days.Tomorrow in addition Palghar too.
-IMD
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)