अतिवृष्टी आणि पाणी साचल्यामुळे महाराष्ट्रातील 33 ट्रेन्सचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तर 51 ट्रेन्स अर्ध्या वाटेवर रद्द करण्यात आल्या असून 48 ट्रेन्स पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच 14 ट्रेन्सचे सुरुवातीचे स्टेशन बदलण्यात आले आहे. रेल्वे रुळावर साचलेल्या पाण्यामुळे मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
Maharashtra | 33 trains diverted, 51 short terminated, 48 cancelled and 14 short originating due to heavy rainfall in Mumbai, leading to massive damage, track washouts, mud on tracks, waterlogging etc: Central Railway
— ANI (@ANI) July 22, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)