महाराष्ट्राच्या काही भागात जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला आहे. मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांनी स्वतः या भागात दौरा करत काही दिवसांपूर्वी मदत जाहीर केली आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळात घोषणा करत पूरग्रस्त शेतकऱ्यांना 15 सप्टेंबरपासून मदत दिली जाणार असल्याची माहिती दिली आहे. विरोधकांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. नक्की वाचा: CM Eknath Shinde: आता पूरग्रस्तांना 5 हजारांऐवजी 15 हजार रुपये तात्काळ मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पावसाळी अधिवेशनात मोठी घोषणा .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)