महाराष्ट्रात आज शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या 5 जागांवरील निवडणूक निकालाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. यातील पहिला निकाल हाती आला आहे. कोकण शिक्षक मतदार संघ निवडणुकीत भाजपा चे ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी 50% हून अधिक मतं मिळवली असल्याचं सांगत निलेश राणे यांनी ट्वीट करत त्यांचे अभिनंदन केले आहे.
पहा ट्वीट
कोकण शिक्षक मतदार संघ निवडणुकीत भाजपा चे उमेदवार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी ५०% हून अधिक मतांनी दणदणीत विजय मिळवल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.
भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा या विजयामध्ये सिंहाचा वाटा आहे त्यांचंही मनापासून अभिनंदन.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)