आज महाराष्ट्रातील काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. आयएएस 1994 चे डी.टी.वाघमारे यांची गृहविभागाच्या PS (A&S) वरून PS वैद्यकीय आणि औषध विभाग पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यासह 2006 च्या डॉ. अश्विनी जोशी यांची वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभाग सचिव पदावरून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त (AMC) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (हेही वाचा: मराठा आरक्षण संदर्भात नारायण राणे यांच्याकडून मोठं वक्तव्य, 'सरसकट कुणबी दाखला ही 96 कुळींची मागणी नाही')

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)