एनडीए (नॅशनल डिफेन्स अकादमी) मध्ये नावनोंदणी करता यावी यासाठी आवश्यक पद्धतीने तयारी करण्यासाठी इच्छूक असलेल्या महिला उमेदवारांना खास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी नाशिकमध्ये प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात यावी असा GR (शासकीय ठराव) महाराष्ट्र सरकारने जारी केला आहे. ही संस्था जून 2023 मध्ये सुरू होईल आणि पहिल्या सत्रात 60 महिला असतील.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)