महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली आहे. आज महाराष्ट्राचा 63 वा स्थापना दिन आहे. महाराष्ट्राच्या स्थापना दिनानिमित्त शिंदे यांनी मुंबई येथील हुतात्मा चौकात आदरांजली वाहीली.
#WATCH | Mumbai: Maharashtra CM Eknath Shinde pays tribute to those who sacrificed their lives for the Samyukta Maharashtra Movement at Hutatma Chowk on the occasion of 63rd Maharashtra Foundation Day. pic.twitter.com/VkHufuFD1j
— ANI (@ANI) May 1, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)