राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात भिलवडी येथे पूरग्रस्त भागाला भेट दिली. अजित पवार यांनी येथील शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या व्यथा समजून घेतल्या. नुकसानीचे पंचनामे केले जातील असे त्यांनी स्पष्ट केले.
Tweet:
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज #सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात भिलवडी येथे #पूरग्रस्त भागाला भेट दिली. अजित पवार यांनी येथील शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या व्यथा समजून घेतल्या. नुकसानीचे #पंचनामे केले जातील असे त्यांनी स्पष्ट केले. @AjitPawarSpeaks pic.twitter.com/6wA0a0MxMY
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) July 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)