बारसू रिफायनरी बाबत राज्यात सत्ताधारी-विरोधकांच्या भूमिकेवरून राजकारण पेटलं आहे. कोकणात काही स्थानिकांकडून याला विरोध केला जात आहे. अशात शरद पवार यांनी आज CM Eknath Shinde यांच्यासोबत फोन वरून बातचीत केल्याची माहिती सीएमओ कार्यालयाकडून देण्यात आली आहे. राजापूर मध्ये नाणार मध्ये होणारा हा प्रकल्प आता बारसू मध्ये होईल का? याची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. NCP Chief Sharad Pawar on Protests against the Barsu Refinery: बारसू रिफायनरी बाबत शरद पवार यांनी उदय सामंत यांच्याशी केली चर्चा; सरकार दिला 'सबुरी' चा सल्ला .
पहा ट्वीट
Maharashtra CM Eknath Shinde held a telephonic conversation with NCP chief Sharad Pawar over issue of protest against Barsu Refinery in Ratnagiri: CMO Maharashtra
— ANI (@ANI) April 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)