राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक रद्द करण्यात आली आहे. राज्यातील वाढती कोरोना रूग्णसंख्या सध्या चिंतेचा विषय बनला आहे. आज मुख्यमंत्री टास्क फोर्स सोबत बैठक घेणार आहेत. त्यामध्ये कोविड निर्बंध कडक करण्यावर चर्चा होऊ शकते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील कोविड परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी 3.30 वाजता टास्क फोर्स सदस्यांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक करणार आहेत.
#Maharashtra Cabinet Meeting cancelled#MahaVikasAghadi
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) December 30, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)