आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारची मंत्रीमंडळ बैठक झाली आहे. बैठकीमध्ये नगराध्यक्षांचा कालावधी अडीज वरून 5 वर्ष करण्यात आली आहे. तसेच विदर्भ, मराठवाडा दुग्ध विकासाला गती देण्यासाठी 149 कोटींची मान्यता देण्यात आली आहे. शिंदे सरकारने आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 8 मोठे निर्णय घेतले आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणूक असल्याने आता होणारी मंत्रिमंडळाची प्रत्येक बैठक महत्त्वाची असणार आहे.
मंत्रिमंडळ निर्णय
#मंत्रिमंडळनिर्णय (संक्षिप्त) pic.twitter.com/P1AH00this
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 13, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, viral trends and information from social media world, including Twitter, Instagram and Youtube. The above post is embeded directly from the user's social media account and LatestLY Staff may not have modified or edited the content body. The views and facts appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY, also LatestLY does not assume any responsibility or liability for the same.)