भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Din 2023) चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे सेवा चालवली जाणार आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त, मध्य रेल्वे एकुण 16 अनारक्षित विशेष फेऱ्या चालवणार आहे. नागपूर, सोलापूर, अमरावती, कलबुर्गी या ठिकाणाहून मुंबईसाठी ही विशेष अनारक्षित रेल्वे सेवा असणार आहे.
पाहा पोस्ट -
महापरिनिर्वाण दिनानिमित्त, मध्य रेल्वे एकुण १६ अनारक्षित विशेष फेऱ्या चालवणार आहे.
सर्व प्रवाशांनी कृपया खालील विशेष फेऱ्यांच्या
वेळापञकाची नोंद घ्यावी... pic.twitter.com/rUXdVqBfTF
— Central Railway (@Central_Railway) December 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)