Maha Kumbh Mela 2025: यंदा प्रयागराजमध्ये 13 जानेवारीला कुंभमेळा होत आहे. सनातन धर्मावर विश्वास ठेवणारा कोणीही कुंभमेळ्यात जाऊन स्नान करणे हे आपले सौभाग्य मानतो. कुंभमेळ्याची सुरुवात 13 जानेवारी 2025 रोजी पौष पौर्णिमेने होईल आणि 26 फेब्रुवारी 2025 म्हणजेच महाशिवरात्रीला संपेल. यानिम्मीत्ताने उत्तर प्रदेश सरकारकडून खास रोषणाई ही करण्यात आली आहे. संपूर्ण प्रयागराजमध्ये आकर्षक रोषणाई ही करण्यात आली आहे. आज या निम्मीत्ताने खास लेझर शोचे आयोजन करण्यात आले आहे.
पाहा पोस्ट -
#WATCH | Uttar Pradesh | Laser show organised in Prayagraj ahead of Maha Kumbh Mela 2025
The city of Prayagraj will host Maha Kumbh Mela 2025 from 13th January to 26th February 2025. pic.twitter.com/qGlV4yzISk
— ANI (@ANI) January 10, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)