sports

⚡आरसीबीच्या नवीन फलंदाजाचा ऑस्ट्रेलियात धमाका, तुफानी खेळी खेळून जिंकला सामना

By Nitin Kurhe

सिडनी थंडर्स विरुद्ध होबार्ट हरिकेन्सकडून खेळताना डेव्हिडने 38 चेंडूत 68 धावांची जलद खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 4 चौकार आणि 6 गगनचुंबी षटकार मारले. उजव्या हाताच्या फलंदाजाने खेळलेल्या शानदार खेळीमुळे हरिकेन्स संघाने 19 चेंडू शिल्लक असताना 165 धावांचे लक्ष्य गाठले.

...

Read Full Story