sports

⚡इंग्लंड मालिकेसाठी टीम इंडियाची शनिवारी होऊ शकते घोषणा?

By Nitin Kurhe

भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 टी-20 सामन्यांची मालिका 22 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघाची घोषणा केली जाईल. बीसीसीआय निवड समिती 11 जानेवारी रोजी भारतीय संघाची निवड करेल. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी अनेक मोठ्या नावांना विश्रांती दिली जाऊ शकते असे मानले जात आहे.

...

Read Full Story