महाराष्ट्रभर हनुमान चालिसा विरूद्ध अझान असा वाद सुरू आहे. अनधिकृत लाऊडस्पीकर बंद करा यासाठी मनसे आक्रमक झाली आहे. दरम्यान पुण्यात मनसे कडून पोलिस आयुक्तांना पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये मौलवींकडून लाऊडस्पीकर वर अझान बंद करणार असल्याचं लेखी घ्या अन्यथा पोलिस स्थानकांबाहेर हनुमान चालिसा लावली जाईल असं सांगण्यात आले आहे.
Maharashtra | In a letter to Pune CP,Pune unit of MNS warned police that they should get written assurances from Moulvis of all mosques in city that they've stopped azaan on loudspeakers. If they don't get assurance,they'd start playing Hanuman Chalisa in front of Police stations
— ANI (@ANI) May 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)