जगातील सर्वात कमी उंचीची महिला Jyoti Amge ने नागपूर मध्ये मतदानाचा अधिकार बजावला आहे. गिनीज बुक ऑफ इंडियात तिची नोंद आहे. तिची उंची 61.95 सेंटीमीटर आहे. ज्योती नागपूरची रहिवासी आहे. आज लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यात 5 ठिकाणी मतदान होत आहे. Lok Sabha Election Phase 1 Voting: लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान; PM Modi यांच्याकडून मतदानाचं आवाहन .
पहा ट्वीट
#WATCH | Maharashtra: World's smallest living woman, Jyoti Amge cast her vote at a polling booth in Nagpur today. #LokSabhaElections2024 pic.twitter.com/AIFDXnvuvk
— ANI (@ANI) April 19, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)