भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार आणि अपक्ष आमदार रवी राणा यांचे मतदान रद्द करण्याची मागणी करत, महाविकास आघाडीने निवडणूक आयोगान पत्र लिहिले आहे. या आमदारांनी निवडणूक नियमांच्या आचरणाच्या तरतुदींचे तसेच अहमद पटेल 2017 प्रकरणी आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा महाविकास आघाडीचा आरोप आहे.
#RajyaSabhaElection2022 | Maha Vikas Aghadi writes to the EC demanding cancellation of vote of BJP MLA Sudhir Mungantiwar & independent MLA Ravi Rana for "violating provisions of conduct of election rules as well as Commission's settled view ordered in the Ahmed Patel 2017 case." pic.twitter.com/XyN2PZGqKM
— ANI (@ANI) June 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)