Lalbaugcha Raja Donation Count: मुंबईच्या लालबागचा राजा (Lalbaugcha Raja)ला देशभरातील गणेश भक्त मोठ्या देणग्या देतात. मुंबईच्या गणेश मंडळामधील स्वयंसेवकांनी या वर्षी मिळालेल्या देणग्या मोजण्यास सुरुवात केली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये स्वयंसेवक वर्तुळात बसून देणग्या स्वरूपात मिळालेल्या रोख रकमेची मोजणी करताना दिसत आहेत. स्टॅकमध्ये विविध मूल्यांच्या अनेक नोटा दिसत आहेत. तथापी, भक्तांनी 100, 500 रुपयांच्या नोटांनी बनवलेले हारही लालबागच्या राजाला अर्पण केले आहेत.
लालबागचा राजा मंडळात देणग्या मोजणीला सुरुवात, पहा व्हिडिओ -
VIDEO | Ganesh Chaturthi 2024: Donations are being counted at Lalbaugcha Raja in Mumbai.#GaneshChaturthi
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/9dRtwnO0fJ
— Press Trust of India (@PTI_News) September 8, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)