पंचगंगा नदीवरील राजाराम पुलावर पाण्याची पातळी 54 फूटांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी लोकांना बचाव संघांना सहकार्य करण्याची विनंती कोल्हापूर पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे. तसंच पुढील 48 तास गंभीर असल्याने नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
Maharashtra | Water level at Rajaram bridge (on Panchganga river) has reached the 54 ft mark. I request people to cooperate with rescue teams for early evacuation. I also request people to remain indoors as next 48 hrs are critical: Satej Patil, Guardian Minister Kolhapur pic.twitter.com/com96PHmsq
— ANI (@ANI) July 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)