चिपळूण येथील शेलडी धरणात एक 32 वर्षांचा युवक पाहण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला. ही घटना रविवारी (15 जुलै) दुपारी घडली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तरुण पाण्यातून वाहून जाताना पाहायला मिळत आहे. सदर तरुण अद्याप बेपत्ता आहे. प्रशासन आणि स्थानिकांकडून त्याचा शोध सुरु आहे. दरम्यान, मित्र डोळ्यादेखत पाण्यात वाहून गेल्याने त्याच्या मित्रांना मोठा धक्का बसला आहे.
व्हिडिओ
A 32-year-old man was swept away by the strong currents of the Sheldi dam in Khed taluka on a Sunday afternoon, leaving his friends in shock. Authorities continue their search operation.#pune #khednews pic.twitter.com/ONFmUf9G7I
— Punekar News (@punekarnews) July 15, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)