खेड मध्ये मरकळ येथील कार कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

खेड येथे आग

Fire Breaks Out at Car Factory in Markal, Ta. Khed. Fire Brigade vehicle arrived at the scene, efforts to extinguish the fire begins. pic.twitter.com/QmMqLbJn6a

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)