पंढरपूर कार्तिकी यात्रेसाठी राज्य आणि देशभरातून विठ्ठल भक्त पंढरपूर येथे दाखल होतात. पाठिमागील कैक वर्षांची ही परंपरा. या परंपरेला अनुसरुन आजही विठ्ठल भक्तांचा मेळा चंद्रभागेच्या वाळवंटी दाखल होतो. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेत विशेष सेवा उपलब्ध करुन दिली आहे. मध्य रेल्वेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठलभक्तांना पंढरपूरला जाता यावे यासाठी विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. या गाड्यांचे वेळापत्रक आपण येथे पाहू शकता.
पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेकरीता विशेष गाड्या. pic.twitter.com/vsQrUFjhUC
— Central Railway (@Central_Railway) November 1, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)