आज जागतिक दिव्यांग दिनाबाबत जगभरात मोठमोठे कार्यक्रमा पार पडले. देशाची राजधानी नवी दिल्ली येथे देखील विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान नागपुरातील सुप्रसिध्द उद्योजक जयसिंग चव्हाण यांना राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंच्या हस्ते दिव्यांग पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. दिव्यांगावर मात करत जयसिंह यांनी परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर २० वर्षात तब्बल २५० कोटींचे मालक झाले आहेत.
#दिव्यांगावर मात करीत #नागपुरातील जयसिंग चव्हाण झाले यशस्वी उद्योजक, परिश्रम आणि जिद्दीचा बळावर २० वर्षात २५० कोटींच्या व्यवसायाचे मालक, आज राष्ट्रपती यांचा हस्ते सर्वश्रेष्ठ दिव्यांग पुरस्कार प्रदान@PIBMumbai @rashtrapatibhvn @MahaDGIPR @InfoNagpur pic.twitter.com/gPOFXbmCTX
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) December 3, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)