एका इराणी दरोडेखोराला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद झाकीर सय्यद असे या दरोडेखोराचे नाव आहे. तो 26 वर्षांचा आहे. साखळी चोरीच्या गुन्ह्यात त्याचा सहभाग होता. त्याला वाचवण्यासाठी काही इराणी महिलांनी दगडफेक केली आणि 5-6 पोलीस जखमी झाले अशी माहिती, वरिष्ठ पोलीस अधिकारी एस कुडाळकर यांनी दिली.
ट्विट
Police arrests Iranian dacoit in Mumbai
Mohd Zakir Sayyad held by a special team of 26 cops,ambulance driver & police informants on Sunday. He was involved in chain-snatching cases. Few Iranian women pelted stones to save him& 5-6 cops hurt:S Kudalkar, Sr Police Officer, MHB PS pic.twitter.com/SPFZ0THUoX
— ANI (@ANI) February 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)