गेल्या 24 तासांत मुंंबईत 683 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 267 कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या मुंबईत 3227 बाधित रुग्ण आहेत.
२४ डिसेंबर, संध्या. ६:०० वाजता
२४ तासात बाधित रुग्ण- ६८३
२४ तासात बरे झालेले रुग्ण-२६७
बरे झालेले एकूण रुग्ण-७४७२५८
बरे झालेल्या रुग्णांचा दर-९७%
एकूण सक्रिय रुग्ण-३२२७
दुप्पटीचा दर-१५३६ दिवस
कोविड वाढीचा दर (१७ डिसेंबर-२३ डिसेंबर)-०.०५%#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) December 24, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)