येत्या 24 तासात दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. दक्षिण कोकण किनार्याजवळ अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं असून हा पट्टा आज रात्रीपर्यंत पणजी आणि रत्नागिरी दरम्यान कोकण-गोवा किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज रात्री पावसाचा जोर वाढू शकतो.
पहा ट्वीट
दक्षिण कोकण किनार्याजवळ अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं असून हा पट्टा आज रात्रीपर्यंत पणजी आणि रत्नागिरी दरम्यान कोकण-गोवा किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता .
*येत्या 24 तासात दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. #konkan #Monsoon2023
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) September 30, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)