आयएमडी कडून जिल्ह्याला 6-7 मे दिवशी यलो अलर्ट देण्यात आला आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे दिवसाच्या उष्णतेच्या पातळीतही घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कमाल तापमान जवळपास 31 अंशांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार, या दिवसात गडगडाटी वादळासह हलक्या ते मध्यम सरी आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे.
मुंबई, ठाण्यात उन्हाच्या झळा कमी होणार?
🚨 Update for #MumbaiRains ⛈️
IMD issues 'Yellow Alert' for Mumbai, Thane & Palghar on 6-7 May amidst rains with thunderstorms & gusty winds at 30-40 kmph. pic.twitter.com/fpZivAGQwj
— Mumbai Rains (@rushikesh_agre_) May 4, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)