महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी पदी आयएएस ऑफिसर S. Chockalingam यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या आधी या पदावर SM Deshpande होते. S. Chockalingam हे 1996 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
पहा ट्वीट
IAS officer S. Chockalingam appointed as the Chief Electoral Officer of Maharashtra in place of SM Deshpande. pic.twitter.com/Lt1ChIzDuD
— ANI (@ANI) February 28, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)