सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसाचा परिणाम वाहतुकीवरदेखील होत आहे. आज संध्याकाळी मूर्तिजापूर-माना विभागादरम्यान रेल्वे रुळांवर पावसाचे पाणी साचले. हे पाणी काढून रूळ पुन्हा वाहतुकीयोग्य बनवण्याचे काम सुरु आहे. अशात सुरक्षेच्या कारणास्तव येणाऱ्या आणि जाणाऱ्या अनेक गाड्यांची वाहतूक थांबवण्यात आली आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 11121, 12833, 22827, 12106, 12136, 12102, 22940 या गाड्या रोखल्या आहेत. (हेही वाचा; Pune Water Cut News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: शहरातील काही भागांत पाणी पुरवठा येत्या गुरुवारी बंद)
Bhusawal division-
Heavy rain water overflow on tracks-
between Murtizapur- Mana section since 18.50 hrs
UP & DOWN traffic stopped due to safety reason. Efforts are being made to recoup the washed out ballast
Trains detained-
11121, 12833
22827, 12106, 12136, 12102, 22940 exp pic.twitter.com/iLG0A2OlaO
— Central Railway (@Central_Railway) July 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)