नागपूर येथील VNIT रोड परिसरात हिट अँड रनची घटना घडली आहे. दोन चारचाकी गाड्यांचा अपघात झाला. उभ्या असलेल्या कारला पाठिमागून धडक बसल्याने हा अपघात झाला. अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढल्याची प्राथमिक माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार, दुचाकी पार्क करुन उभ्या असलेल्या कारला कारने पाठिमागून धडक दिली. कारमध्ये एक व्यक्ती त्याची पत्नी आणि त्यांचा एक छोटा मुलगा होता. या घटनेत पुरुष गंभीर जखमी झाला आहे. कारमध्ये एकूण 5 लोक होते. हे पाचही जण पीडितांना कोणतीही मदत न करता घटनास्थळावरुन फरार झाले.
व्हिडिओ
नागपुर में हिट एंड रन का मामला सामने आया.
कार सवार ने पार्किंग के खड़े बाइक सवार को पीछे से टक्कर मारी.
बाइक पर पीड़ित पति, पत्नी और उनका एक छोटा बच्चा था, पति घायल.
कार में 5 लोग सवार थे, टक्कर के बाद कुछ दूर जा कर कार नही चली तो पांचों फरार हो गए है. pic.twitter.com/nhLXgYpaKy
— Vivek Gupta (@imvivekgupta) August 12, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)