पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी (Heeraben Modi) यांचं आज (30 डिसेंबर) वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच अनेक नेते, मंत्री यांनी ट्वीटरच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. त्यासोबतच महाराष्ट्र विधिमंडळाच्या शेवटच्या दिवशी आज विधानसभा आणि विधानपरिषदेमध्येही त्याबाबतचा शोक प्रस्ताव संमत केला. 2 मिनिटं उभं राहून त्यांना श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली. PM Modi आईच्या निधनाचं दु:ख बाजूला ठेवत अंत्यविधींनंतर पुन्हा कामाला रूजू; Video Conferencing द्वारा Howrah-New Jalpaiguri Vande Bharat Express ला दाखवला हिरवा कंदिल .
पहा शोकप्रस्ताव
विधानसभेत हिराबेन मोदी यांना वाहण्यात आली श्रद्धांजली.@DDNewslive @DDNewsHindi #HirabaModi #WINTERSESSION2022 pic.twitter.com/wOTxLBO9pD
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) December 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)