PM Modi आईच्या निधनाचं दु:ख बाजूला ठेवत अंत्यविधींनंतर पुन्हा कामाला रूजू; Video Conferencing द्वारा Howrah-New Jalpaiguri Vande Bharat Express ला दाखवला हिरवा कंदिल

PM Modi आईच्या निधनाचं दु:ख बाजूला ठेवत अंत्यविधींनंतर पुन्हा कामाला रूजू झाले आहेत. काही वेळापूर्वीच त्यांनी आईच्या पार्थिवाला खांदा देत पुढील विधी करून पार्थिवाला मुखाग्नी दिला आहे.

PM Modi आईच्या निधनाचं दु:ख बाजूला ठेवत अंत्यविधींनंतर पुन्हा कामाला रूजू; Video Conferencing द्वारा Howrah-New Jalpaiguri Vande Bharat Express ला दाखवला हिरवा कंदिल
PM Narendra Modi (Pic Credit - ANI)
PM Modi आईच्या निधनाचं दु:ख बाजूला ठेवत अंत्यविधींनंतर पुन्हा कामाला रूजू झाले आहेत. काही वेळापूर्वीच त्यांनी आईच्या पार्थिवाला खांदा देत पुढील विधी करून पार्थिवाला मुखाग्नी दिला आहे. पण यानंतर त्यांनी नियोजित कामालादेखील सुरूवात केली आहे. दरम्यान आताच Video Conferencing द्वारा Howrah-New Jalpaiguri Vande Bharat Express ला त्यांनी हिरवा कंदिल दाखवला आहे. देशाप्रती 'प्रधान सेवक' म्हणून ते बजावत असलेली भूमिका पाहून अनेकांनी त्यांच्या या कृतीचं सोशल मीडीयात कौतुक केले आहे. नक्की वाचा: Heeraben Modi Last Rites: हीराबेन मोदी पंचत्त्वात विलीन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला मुखाग्नी (Watch Video) .
पहा ट्वीट्स

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 30, 2022 12:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).