अनेक उपाययोजना करुनही मुंबईतील हवेची गुणवत्ता अद्यापही घसरलेलीच आहे. आजही मुंबई शहरात दाट धुके पसरले आहे. ज्यामुळे काहीशी दृश्यमानताही बदली आहे. केवळ मुंबईच नव्हे तर राज्यातील विविध शहरांमध्येही मोठ्या प्रमाणावर हवेची गुणवत्ता घसरली आहे. आगोदरच खराब असलेली हवेची गुणवत्ता दिवाळीमध्ये फटाक्यांची आतषबाजी झाल्याने आणखीच खालावली आहे.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)