एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या घरी पोहचले आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. गुणरत्न सदावर्तेंच्या घरी चार ते पाच पोलीस दाखल झाले आहेत. कोणतीही पूर्व नोटीस न देता आपल्याला चौकशीसाठी नेत असल्याचे सदावर्ते यांनी सांगितले आहे. चौकशीमध्ये पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे सदावर्ते यांनी म्हटले आहे.
LIVE TV : गुणरत्न सदावर्तेंच्या घरी पोलीस दाखल https://t.co/FzUOpuMfw0 pic.twitter.com/XKcTNNpG7f
— ABP माझा (@abpmajhatv) April 8, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)