'चुनाव का पर्व देश का गर्व' म्हणत यंदा केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडून आपला अधिकार बजवण्याचं आवाहन केलं आहे. आज गुजरात च्या Nadiad मध्ये दोन्ही हात गमावलेल्या Ankit Soni ने पायाने मतदान करत आपला अधिकार बजावला आहे. त्याने इतरांनाही मतदानासाठी बाहेर पडण्याचं आवाहन केले आहे. 20 वर्षांपूर्वी त्याने इलेक्ट्रिक शॉक मध्ये हात गमावले. पण जिद्दीने उभा राहत शिक्षण पूर्ण केले. अंकित पदवीधर आहे. त्याने CS पूर्ण केले आहे.

दोन्ही हात गमावलेल्या अंकित सोनीचं मतदान

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)