कोविड च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तरल वैद्यकीय प्राणवायू (LMO) कमी पडू नये यासाठी त्याच्या साठवणुकीसंबंधी शासनाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. पुढील आदेशापर्यंत क्षमतेच्या 95 टक्क्यांपर्यंत एलएमओ साठवावा लागणार आहे. ट्वीट-
#कोविड च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तरल वैद्यकीय प्राणवायू (लिक्विड मेडिकल ऑक्सिजन #LMO) कमी पडू नये यासाठी त्याच्या साठवणुकीसंबंधी शासनाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. पुढील आदेशापर्यंत क्षमतेच्या ९५ टक्क्यांपर्यंत एलएमओ साठवावा लागणार आहे.#BreakTheChain pic.twitter.com/hUaW8i0Zok
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 24, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)