जीआरपी मुंबई चं ट्वीटर अकाऊंट हॅक झालं आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत खात्यावरील कुठल्याही माहितीकडे लक्ष न देण्याचं आवाहन CP GRP Mumbai यांनी केले आहे. दरम्यान तक्रारीसाठी देखील लोकांनी CP GRP Mumbai चं ट्वीटर अकाऊंट वापरण्याचं किंवा 1512 वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
पहा ट्वीट
प्रिय मुंबईकर,
.@grpmumbai हे खाते 'हॅक' झाल्याचे आमच्या लक्षात आले आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत कृपया या खात्यावरील कुठल्याही माहितीकडे लक्ष देऊ नका. खात्याचा ताबा परत मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
तोपर्यंत आपण आपले प्रश्न व तक्रारी @cpgrpmumbai अथवा '१५१२' वर कळवू शकता.
— CP GRP Mumbai (@cpgrpmumbai) October 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)