'गोकूळ दूध संघा'च्या निवडणुकीत दूध उत्पादकांनी सजेत पाटील आणि हसन मुश्रीफ साहेब यांच्या नेतृत्वाखालील, 'राजर्षी शाहू शेतकरी आघाडी'वर विश्वास दाखवला आणि सत्तांतर घडवत संघाची सत्ता त्यांच्या हाती दिली. याबाबत रोहित पवार यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
'गोकूळ दूध संघा'च्या निवडणुकीत
दूध उत्पादकांनी @satejp साहेब आणि @mrhasanmushrif साहेब यांच्या नेतृत्वाखालील 'राजर्षी शाहू शेतकरी आघाडी'वर विश्वास दाखवला आणि सत्तांतर घडवत संघाची सत्ता त्यांच्या हाती दिली. याबाबत त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! pic.twitter.com/twFkWmcivw
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 4, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)