अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी आज (16 मार्च) नवी मुंबई विमानतळाच्या जागेला भेट दिली. नवी मुंबई मधील हे विमानतळ आता लवकरच उद्घाटनासाठी सज्ज होणार आहे. ग्रीनफील्ड नवी मुंबई विमानतळावर दोन समांतर धावपट्टे असतील, ज्यामुळे दोन विमाने एकाच वेळी उतरू आणि उड्डाण करू शकतील. या विमानतळाची क्षमता दरवर्षी 90 दशलक्ष प्रवाशांचे (एमपीपीए) व्यवस्थापन करण्याची आहे. First Commercial Flight Lands At Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळावर पहिल्या व्यावसायिक विमानाचे लँडिंग यशस्वी, पहा व्हिडिओ .

नवी मुंबई विमानतळाला गौतम अदाणींची भेट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)