गणेश उत्सव विशेष फेऱ्यांमधील 3 गाड्यांमध्ये 16 अधिकचे डब्बे जोडले गेल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. ०११६५/६६ एलटीटि-मेंगळूरु, ०११६७/६८ एलटीटि-कुडाळ आणि ०११५५/५६ दिवा-चिपळूण या गाड्यांचा समावेश आहे. सध्या कोकणात जाणार्या चाकरमान्यांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे कडून अधिकच्या गाड्या सोडल्या आहेत.
पहा ट्विट
गणेश उत्सव विशेष फेऱ्या-
मध्य रेल्वे द्वारे ३ DN+३UP गाड्यांमध्ये एकुण १६ डब्बे (८ DN+८UP) वाढवण्यात येत आहेत.
१)०११६५/६६ एलटीटि-मेंगळूरु
अगोदर-२०
आता-२२
२ शयनयान वाढ
२)०११६७/६८ एलटीटि-कुडाळ
अगोदर-२०
आता-२२
२ शयनयान वाढ
३)०११५५/५६ दिवा-चिपळूण
अगोदर-८
आता-१२
४ मेमू डब्बे वाढ pic.twitter.com/YONsvItDn4
— Central Railway (@Central_Railway) September 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)