पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांसाठी 861 कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यातील 80 टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी मिळणार आहे. स्थानिक गरजांसह कोरोना रूग्णांकरिता त्वरित मदतकार्यासाठीही हा खर्च करता येणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत माहिती दिली.
पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांसाठी ८६१ कोटी रूपयांचा निधी प्राप्त. यातील ८० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी मिळणार. स्थानिक गरजांसह कोरोना रूग्णांकरिता त्वरित मदतकार्यासाठीही करता येणार खर्च- ग्रामविकास मंत्री @mrhasanmushrif pic.twitter.com/AfdUbOoFxt
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 20, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)